
किशोर लोंढे यांचा वाढदिवस संपुर्ण तुर्भे विभागामध्ये साजरा करण्यात आला.
पत्रकार धर्मेंद्र ठाकुर नवी मुंबई। भारतीय मीडिया फाउंडेशन डिप्टी चेअरमन महाराष्ट्र राज्य, परिवहन फोरम किशोर लोंढे यांचा वाढदिवस संपुर्ण तुर्भे विभागामध्ये (नवी मुंबई)उत्साहात साजरा करण्यात आला. १) पावणानाका, नवी मुंबई. सोबत प्रकाश दिवाणे व दिवाणे ट्रान्सपोर्टचे मालक इतर ही ट्रान्सपोर्टचे मालक उपस्थित होते. २) कृष्णा स्टिल, पावणे, एमआयडीसी. सोबत जहांगीर