रिपोर्ट : दिपक निगडे.
ऐरोली नवी मुंबई। शेकडो लोकांनी केले रक्तदान,नवी मुंबई. दरवर्षीप्रमाणे, श्री स्वामी समर्थ महाराज जयंती (प्रकट दिन) निमित्त, याही वर्षी निर्गुण स्वामीनाथ प्रतिष्ठानतर्फे सोमवार, ३१ मार्च रोजी निर्गुण स्वामीनाथ मठ-ऐरोली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले याशिवाय, समर्पण रक्तपेढीतर्फे एक मेगा रक्तदान शिबिर देखील आयोजित केले,अशी माहिती आयोजकांनी दिली।
सोमवारी श्री स्वामी समर्थ महाराज जयंती (प्रकट दिन) असल्याने, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऐरोली येथील निर्गुण स्वामीनाथ प्रतिष्ठान मठात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन साजरा करण्यात आला. या दरम्यान, सकाळी महाराजांच्या चरणांची पूजा आणि अभिषेक करण्यात आला, त्यानंतर दुपारी महाआरती, होम हवन, आरती, नामस्मरण यासह महापूजा करण्यात आली आणि नंतर रात्री हुक्का आरतीने त्याची सांगता करण्यात आली. त्याचप्रमाणे महाप्रसाद हा पूर्ण दिवसभर चालू ठेवण्यात आला होते
या काळात, संपूर्ण रक्तपेढी, घाटकोपर यांनी दुपारी १ ते सायंकाळी ६