पत्रकार धर्मेंद्र ठाकुर
नवी मुंबई। भारतीय मीडिया फाउंडेशन डिप्टी चेअरमन महाराष्ट्र राज्य, परिवहन फोरम किशोर लोंढे यांचा वाढदिवस संपुर्ण तुर्भे विभागामध्ये (नवी मुंबई)उत्साहात साजरा करण्यात आला.
१) पावणानाका, नवी मुंबई.
सोबत प्रकाश दिवाणे व दिवाणे ट्रान्सपोर्टचे मालक इतर ही ट्रान्सपोर्टचे मालक उपस्थित होते.
२) कृष्णा स्टिल, पावणे, एमआयडीसी.
सोबत जहांगीर शेख, इतर ही रहिवासी व लहान मुले उपस्थित होते.
३) बिल्लाल मस्जिदचे प्रेसिडेंट अख्तर अली चौधरी यांच्या कार्यालय.
सोबत दत्तात्रय दिवाने, किशोर राठोड.
४) वकील अनिल बंडगर यांचे कार्यालय.
सोबत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख प्रविण पाटील उप शाखाप्रमुख आकाश इटकर.
५) परिवर्तन सामाजिक संस्था कार्यालय तुर्भे नाका, नवी मुंबई.
सोबत समाज सेवक सुरेश गायकवाड साहेब व संजय जवादे साहेब.
६) फेशन स्टाईल, हनुमान नगर, नवी मुंबई
सोबत चांदपाशा भाई, शाखाप्रमुख प्रमोद बंडेकर व इतर ही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
७) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहरप्रमुख नरेशभाई चाळके यांचे कार्यालय.
सोबत सलिमभाई शेख, राम स्वरूप व इतर ही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
८) अभुद्रा कलेक्शन, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग, तुर्भे स्टोअर, नवी मुंबई.
सोबत संजय बेनबंसी, भरतभाई व इतर ही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
९) दिलिप कांबळे यांच्या वतीने देखील वाढदिवस साजरा करण्यात आला.
भारतीय मीडिया फाउंडेशन डिप्टी चेअरमन महाराष्ट्र राज्य परिवहन फोरम किशोर लोंढे यांच्या कामाची ही पोचपावती आहे, ही गोष्टीची चर्चा सर्वत्र सुरू आहे.