आज दिनांक 06/03/2025 रोजी रिक्षा टॅक्सी चालकांच्या सीएनजी बाटला पासिंग बाबत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पत्रकार दीपक निगडे

सीएनजी बाटला पासिंग करिता सीएनजी सेंटर कडून होणारी लूट तात्काळ थांबवण्यात यावी व त्याचे दर निश्चित करण्यात यावे याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री , परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त तसेच संयुक्त मुख्य* *विस्फोटक नियंत्रक श्री राजेंद्र रावत यांना निवेदन देताना नवी मुंबई रीक्षा महासंघाचे /संस्थापक अध्यक्ष कासमभाई मुलाणी, समाजसेवक् तथा भावी नगरसेवक नवी मुंबई रिक्षा महासंघाचे पदाधिकारी श्री सचिन शेलार साहेब, वाशी विभाग अध्यक्ष तरुण नेतृत्व श्री महेश निगडे, कार्याआध्यक्ष किरण सराटे, नवी मुंबई रीक्षा महासंघाचे उपाआध्यक्ष श्री विष्णू दिघे, प्रमुख संघटक श्री महेश कुमार राऊत इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते येत्या सात दिवसांमध्ये सीएनजी बाटला पासिंग चे दर निश्चित न झाल्यास रिक्षा चालकांच्या न्याय हक्कासाठी पेट्रोलियम विस्फोटक नियंत्रण कक्ष कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे।

Leave a Comment

और पढ़ें