Search
Close this search box.

जिल्हा प्रमुख श्री द्वारकानाथ भोईर साहेब यांच्या आईचे दुःखद निधन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लोक प्रतिनिधी किशोर लोंढे.
———————————–
दुःखद निधन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख श्री.द्वारकानाथ भोईर यांच्या मातोश्री कै. श्रीमती. सालुबाई बाबू भोईर यांचे आज दिनांक ०७/१०/२०२४ वयाच्या ९५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना..💐💐🙏🙏

शोकाकुल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवी मुंबई .

Leave a Comment

और पढ़ें