पत्रकार धर्मेंद्र ठाकुर.
तुर्भे विभागातील दमदार व्यक्तीमत्व, युवकांचे लाडके दादा श्री. अनिलदादा पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. तुर्भे विभागातील जनतेच्या समस्यावर विचार व चर्चा करण्यात आली.
यावेळी पत्रकार किशोर लोंढे (भारतीय मीडिया फाउंडेशन, डिप्टी चेअरमन, महाराष्ट्र राज्य). वकील अनिल बंडगर, शाखाप्रमुख दत्तात्रये दिवाणे, किशोर राठोड उपस्थित होते.