Search
Close this search box.

किशोर लोंढे यांच्या माध्यमातून एम के मढवी यांचा जोरदार प्रचार.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लोक प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकुर.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री एम के मढवी यांची मशाल तुर्भे व ऐरोली मतदार संघामध्ये घरोघरी पोहचविण्याचे कार्य तन मन धनाने करताना उप विभाग प्रमुख किशोर लोंढे.
शाखाप्रमुख दत्तात्रय दिवाने, उप शाखाप्रमुख आकाश इटकर व शिवसैनिक संतोष गुंडाळ, रमेश इटकर.
१००% ऐरोली मतदार संघातून श्री एम के मढवी विजयी होतील अशी ग्वाही किशोर लोंढे यांनी दिली.
नवी मुंबईतील जनता, महाविकास आघाडीचे व इतर ही पक्षाचे पदाधिकार्यांना घरानेशाही व घाणेरडे शब्द उचारणार्या व्यक्तीला त्यांची जागा व त्यांना जनता घरी बसवणार व नवी मुंबई व महाराष्ट्र वाचवण्यासाठी हा पुढाकार जनता घेईल, अशी चर्चा संपुर्ण ऐरोली मतदार संघातून होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें