Search
Close this search box.

मुलगी शिकेल व आपलं रक्षण सुध्दा करेल.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लोक प्रतिनिधी किशोर लोंढे.

नवीं मुम्बई। महिला व मुलीवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता मुलगी शिकेल व आपलं रक्षण सुध्दा करेल या हेतूने ज्ञानविकास संस्थेच्या डी.व्ही.एस इंग्लिश स्कूल मध्ये शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यात आले.
*लायसन्स क्लब* तर्फे प्रशिक्षक मीना दरवेश व सुमन सिंगला यांनी मुलीना बिकट प्रसंगात बचाव करण्यासाठी व प्रसंगावधान कसे दाखवायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
*विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ.अपर्णा पाटील मॅडम* यांनी मुलीनी मानाने व शरीराने सशक्त असणे गरजेचे आहे,
या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच प्रत्येक शिक्षक हा मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी झटत असतो ही माहिती दिली.

Leave a Comment

और पढ़ें