Search
Close this search box.

तुर्भे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर साहेब यांची ए. सी. पी. या पदावर नियुक्ती.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

धर्मेंद्र ठाकुर नवी मुंबई प्रतिनिधी

.. 23/08/2024

तुर्भे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर साहेब यांची ए. सी. पी. या पदावर नियुक्ती.

आज तुर्भे पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर साहेब याची ए. सी. पी. पदावर नियुक्ती झाल्याबद्दल आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किशोर लोंढे उप विभाग प्रमुख व अत्तर अली चौधरी – बिल्लाल मस्जिद प्रेसिडेंट यांच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या..

सोबत

बाळासाहेब गायकवाड – माजी नगरसेवक.

दत्तात्रय दिवाने – शाखाप्रमुख

किशोर राठोड- शाखाप्रमुख

उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें