Search
Close this search box.

चिंदर सडेवाडी प्राथमिक शाळा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा….!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग-विवेक परब

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. शिक्षिका शुभांगी लोकरे-खोत यांनी योगाचे महत्व स्पष्ट केले. त्यानंतर शिक्षिका लोकरे-खोत व अन्नपूर्णा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विध्यार्थ्यानी योगासने सादर केली.

Leave a Comment

और पढ़ें