पत्रकार दिपक निगडे.
आज दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी भारतीय मीडिया फाउंडेशन डिप्टी चेअरमन महाराष्ट्र राज्य परिवहन फोरम किशोर लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली अतिक्रमण अधिकारी हेमचंद्र पाटील यांच्या निलंबनाची मागणी करत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले, त्यांची दखल घेत अतिक्रमण अधिकारी हेमचंद्र पाटील यांची बदलीचे आदेश शरद पवार उपायुक्त (प्रशासन) नवी मुंबई महानगरपालिका यांनी दिले.
निलंबन न झाल्यास या पुढील उपोषण हे, नवी मुंबई महानगरपालिका संबंधित अधिकारीच्या दालनात अथवा कलेक्टर कार्यालय ठाणे येथे करण्यात येणार अशी माहिती भारतीय मीडिया फाउंडेशन डिप्टी चेअरमन महाराष्ट्र राज्य परिवहन फोरम किशोर लोंढे यांनी दिली.
सोबत.
धर्मेंद्र ठाकुर, दत्तात्रय दिवाने, किशोर राठोड, सुधीर ठाकुर.