बेटी बचाओ बेटी पढ़ाओ याला अपवाद नवी मुंबई व नवी मुंबई महानगरपालिका.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पत्रकार दत्तात्रय दिवाने.

नवी मुंबई। आज दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी पत्रकार, पदाधिकारी व जनतेला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण अधिकारी अरुणा यादव यांना निलंबित करण्यासाठी भारतीय मीडिया फाउंडेशनच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त्यायालयासमोर करण्यात आले.
जोपर्यंत मुजोर व आपल्या पदाचा गैर वापर करणार्या शिक्षण अधिकारी अरुणा यादव यांचें निलंबन होत नाही, तोपर्यंत उपोषण अथवा आंदोलन सुरू राहील अशी माहिती भारतीय मीडिया फाउंडेशन, डिप्टी चेअरमन, महाराष्ट्र राज्य परिवहन फोरम किशोर लोंढे यांनी दिली तसेच या पुढचे उपोषण अथवा आंदोलन हे शिक्षण विभाग अधिकारी अरुणा यादव, उपायुक्त खिल्लारे मॅडम, उपायुक्त सुनील पवार यांच्यावर ही होणार.
जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण अथवा आंदोलनाला पाठिंबा राहील असे भारतीय मीडिया फाउंडेशन पदाधिकारी दिपक निगडे यांनी सांगितले.
सोबत अनिल बंडगर, धर्मेंद्र ठाकुर, विजय साळवे, दत्तात्रय दिवाने, किशोर राठोड, सुधीर ठाकुर.

Leave a Comment

और पढ़ें