Search
Close this search box.

एम के मढवी यांचा प्रभागांमध्ये जेष्ठ नागरिकांन सोबत संवाद.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लोक प्रतिनिधी किशोर लोंढे.

नवीं मुम्बई। एम के मढवी यांनी प्रभागांमध्ये जेष्ठ नागरिकांन सोबत संवाद साधला व जेष्ठ नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष भेट देऊन समजून घेतल्या व विजयी झाल्यानंतर सर्व प्रश्नांवर काम करुन दिलेला शब्द नक्की पुर्ण करणारच हा उद्देश घेतला.
तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐरोली प्रभागातील जेष्ठ नागरिक व नागरिकांशी संवाद साधला व त्यांनी या विधानसभा निवडणुकीसाठी श्री एम के मढवी यांना शुभेच्छा दिल्या.
सोबत.
जिल्हा संघटीका सौ रंजनाताई शिंत्रे.
माजी नगरसेविका विणयाताई मढवी.
तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें