Search
Close this search box.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ऐरोली, नवी मुंबई नवरात्र उत्सव २०२४.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लोक प्रतिनिधी किशोर लोंढे
————————-
ऐरोली येथे भव्य दिव्य असा नवरात्र उत्सव मा. जेष्ठ नगरसेवक एम के मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येतो.
मा. नगरसेविका विनयाताई एम के मढवी,
युवा सेना सहसचिव व मा. नगरसेवक श्री. करण एम के मढवी,
समाजसेविका तेजश्रीताई करण मढवी यांच्या माध्यमातून नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो.
शिवदुत रामचंद्र विटेकरी,
उप विभाग प्रमुख किशोर लोंढे,
शाखाप्रमुख दत्तात्रये दिवाणे, किशोर राठोड,
उप शाखाप्रमुख आकाश इटकर यांना दुर्गा मातेच्या आरतीचा मान देण्यात आला.
सोबत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती.
आज रत्न टाटा यांना श्रद्धांजली देण्यासाठी आज भजन कीर्तन आख्यान करण्यात आले.

Leave a Comment

और पढ़ें