Search
Close this search box.

वैष्णव देवी मित्र मंडळाच्या वतीने प्रकाश. एम.सकपाळ तुर्भे एम.आय.डी.सी. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचा सत्कार.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लोक प्रतिनिधी किशोर लोंढे.

नवी मुंबई। वैष्णव देवी मित्र मंडळाच्या वतीने व श्री. विजय पाटील, शशांक पाटील, साहिल पाटील व सल्लागार दत्तात्रये दिवाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव व घटस्थापना उत्सव पावणे गावं या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
अध्यक्ष साहिल पाटील, उपाध्यक्ष विशाल पाटील व सचिव कुणाल पाटील यांच्या हस्ते प्रकाश. एम.सकपाळ तुर्भे एम.आय.डी.सी. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचा शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सोबत. *विजय पाटील, मनोज पाटील, अमित नवगिरे, सचिन नवगिरे, नितीन शिंदे, अमन खर्चे, रितीक घाणेकर, श्रीनाथ नवगिरे.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख प्रमोद बंडेकर, किशोर राठोड व उप शाखाप्रमुख आकाश इटकर उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें