ज्ञानविकास संस्थेच्या डी. व्ही. एस इंग्लिश स्कूलच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन.
लोक प्रतिनिधी किशोर लोंढे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून ज्ञानविकास संस्थेच्या डी. व्ही. एस इंग्लिश स्कूल, सेक्टर १७, कोपरखैरणे, नवी मुंबई दरवर्षी प्रमाणे यंदाही दिनांक २०/०९/२०२४ रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
स्वता मुख्याध्यापिका डॉ अपर्णा पाटील यांनी मुलानं बरोबर मुख्य सहभाग घेतला.
तसेच गुर्मीत मिस, सुप्रिया मिस व पालकांनी देखील सहभाग घेतला.
ते जगतील तर आपण जगु हे महत्व देखील मुख्याध्यापिका यांनी उपस्थित मुलांना व पालकांना सांगितले.
पत्रकार किशोर लोंढे ८८७९५३७७८८.