Search
Close this search box.

विद्युत विभाग मस्त तुर्भे विभागातील जनता त्रस्त.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लोक प्रतिनिधी विजय साळवे

नवीं मुम्बई। शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किशोर लोंढे उप विभाग प्रमुख तुर्भे विभाग, नवी मुंबई यांनी सांगितले की तुर्भे व वाशी विद्युत विभागाचा जिव घेणारा खेळ सुरू आहे.
विद्युत विभागातील अधिकारी आदित्य धांडे यांच्या सोबत पाहणी करून व पत्रक देऊन देखील अद्याप तुर्भे विभागातील विद्युत विभागातील प्रश्न व समस्या सोडविण्यात येत नाहीत.
तसेच वरिष्ठांना देखील पत्रक दिले आहे परंतु त्यांनी त्या पत्रकावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही असे चित्र दिसत आहे.

Leave a Comment

और पढ़ें