सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)- विवेक परब
धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे सदस्य नोंदणी व माहिती अर्जाचे मालवण तालुक्यात सुकळवाड, कट्टा, वितरण, पोईप, येथे अर्ज वाटपाचा शुभारंभ कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे मालवण तालुका अध्यक्ष संदीप सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन रिक्षा संघटनेचे सचिव सुनील पाताडे व अन्य रिक्षाचालक उपस्थित होते.