Search
Close this search box.

युवा व्यावसायिक प्रथमेश सावंत यांना वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांनी दिल्या शुभेच्छा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग-विवेक परब 

प्रत्येक भारतीय आत्मनिर्भर व्हावा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. या धर्तीवर वायंगणी येथे चहा, नास्ताच्या नवीन व्यवसायाचा शुभारंभ करणाऱ्या प्रथमेश सावंत यांच्या पाठीशी खबीर पणे उभे राहू असे आश्वासन देत सरपंच रुपेश पाटकर यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी चंद्रकांत गव्हाणकर, कमलेश बांदेकर, राजू गव्हाणकर विलास घाडी, सुंदर सावंत, संतोष पेडणेकर, मंगेश मसुरकर प्रदीप घाडी रावजी सावंत, प्रतीक सावंत, गणेश सावंत, प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें