Search
Close this search box.

साळी समाज सहाय्यकारी मंडळ भुसावळ आयोजित आद्य वस्त्र निर्माता भगवान जिव्हेश्र्वर जन्मोत्सव सोहळा होणार संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सतिश पवार प्रतिनिधी

  • भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव सोहळा भुसावळ येथे मीडिया फौंडेशन महाराष्ट्र राज्य चेअरमन हिरालाल लोथे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती

भुसावळ – येथे साळी समजाच्या वतीने दिनांक 17 ऑगस्ट रोजी आद्य वस्त्र निर्माता भगवान जिव्हेश्र्वर जन्मोत्सव सोहळा होणार संपन्न होणार असून प्रमुख अतिथी तसेच साळी समाज सहाय्यकारी मंडळाचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत सर्व समाज बंधू-भगिनी उपस्थित राहणार असून सकाळी पालखी सोहळा आयोजित केलेला असून नंतर वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे तसेच शालेय क्षेत्रात यश संपादन करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचा देखील गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती साळी समाज सहाय्यकारी मंडळ अध्यक्ष यांनी दिली.

Leave a Comment

और पढ़ें