Search
Close this search box.

भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेताताई कोरगांवकरना वेंगुर्ले भाजपच्या वतीने देण्यात आल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग- विवेक परब

सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)। भारतीय जनता पार्टी महिला जिल्हाध्यक्षा श्वेताताई कोरगांवकर यांना वेंगुर्ला तालुक्याच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मा.नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, जि.का.का.सदस्य मनवेल, फर्नांडिस व वसंत तांडेल, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, मारुती दोडशानट्टी, प्रमोद वेर्णेकर, महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर, सुजाता पडवळ, आकांक्षा परब आदी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें