सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने स्वराज्याचे आरमार,शस्त्रे व चंदनाचे हाताचे ठसे असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा दस्त पाहण्यासाठी बाल गंधर्व नाट्य मंदिर पुणे येथील प्रदर्शनास पुणेकरांचा मोठा प्रतिसाद

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे रिपोर्टर अभिषेक व्यास.

पुणे। भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या स्वराज्याचे आरमार कसे होते त्याचा इतिहास व जहाजांच्या प्रतिकृती याचे प्रदर्शन पुणे येथिल बाल गंधर्व नाट्य मंदिरात सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने भरविण्यात आले होते या प्रदर्शनात स्वराज्याच्या आरमारातील व्यापारी जहाज मंजी,डांगी बॉंम्ब केच बटेला,बागला,कोथाया,पडाव,होंडी पगार,इत्यादी जहाजांच्या प्रतिकृती या प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या होत्या.त्याच बरोबर स्वराज्याची शस्त्रे ढाल तलवार,भाले, खंजिरी, दांडपट्टा,जगातील सर्वात मोठी ५५किलो वजनाची पाच ते सहा फुटांची तलवार,तोफ गोळे, शिवकालीन मोहरा,चिलखत,पगडी,त्यावेळचे सर्व साहित्य,कपडे या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते या प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे चंदनाचे ठसे असलेला दस्त ठेवण्यात आला होता.त्यामुळे आपल्या राजांच्या हाताचे ठसे पाहावयास मिळण्याची संधी पुणेकरांनी सोडली नाही या प्रदर्शनास मोठी गर्दि झाली होती.स्वराजाच्या सरसेनापती हंबीरराव मोहिते,येसाजी कंक,यांच्या नातेवाइकही उपस्थीतीत होते.हे प्रदर्शन पुणे येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केले होते यासाठी सर्व सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी खुप कष्ट घेतले.

Leave a Comment

और पढ़ें

सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने स्वराज्याचे आरमार,शस्त्रे व चंदनाचे हाताचे ठसे असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा दस्त पाहण्यासाठी बाल गंधर्व नाट्य मंदिर पुणे येथील प्रदर्शनास पुणेकरांचा मोठा प्रतिसाद

🙏जय गुरु देव जय भीम 🙏 अंतराष्ट्रीय महिला दिवस पर 9 मार्च 2025 को छत्तीसगढ़ सर्व रविदास समाज महिला सम्मलेन महिला गठन एवं छत्तीसगढ़ सर्व रविदास समाज जिला इकाई रायपुर का शपथ ग्रहण समारोह प्रायोजक छ. गढ़. सर्व रविदास समाज द्वारा सम्पन किया गया ।  रिपोर्ट -लक्ष्मी बर्वे चेयरमैन महिला सेल छत्तीसगढ़।