धरमदेव ठाकूर यांना कळवा
नाशिक प्रतिनिधी:- आज पत्रकार दिनानिमित्त आयोजित दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघा तर्फे दिली जाणारी पत्रकार पदवीप्रदान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख प्रवक्ते मा. अजित चव्हाण यांच्या हस्ते सम्मानित होतांना राजेंद्र वाघ, इंडियन मीडिया फाउंडेशनचे संयुक्त राष्ट्रीय अध्यक्ष.