एम के मढवी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लोक प्रतिनिधी किशोर लोंढे.
—————————————–
१५० ऐरोली विधानसभा मधून जेष्ठ नगरसेवक एम के मढवी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर.
आज एबी फाॅम घेऊन आलो अशी माहिती स्वता एम के मढवी साहेबांनी दिली.
सर्व ऐरोली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

Leave a Comment

और पढ़ें