Search
Close this search box.

नवरात्रौत्सवात लोकं प्रतिनिधी व उप विभाग प्रमुख किशोर लोंढे यांचा सत्कार करण्यात आला.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लोकं प्रतिनिधी किशोर लोंढे.

नवीं मुम्बई। सालाबादप्रमाणे यंदाही राजमुद्रा ग्रुप सलग्न पुणे जिल्हा रहिवाशी सेवा संस्थेच्या वतीने तुर्भे स्टोअर, के के रोड, नवी मुंबई येथे सार्वजनिक नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात येतो.
प्रमुख पाहुणे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे,
जिल्हा संघटीका सौ रंजनाताई शिंत्रे,
उप जिल्हा संघटीका सौ अलकाताई शिंदे,
उप जिल्हा संघटीका निशाताई पवार,
उप विभाग प्रमुख किशोर लोंढे,
शाखाप्रमुख दत्तात्रये दिवाणे, प्रमोद बंडेकर, किशोर राठोड,
उप शाखाप्रमुख आकाश इटकर.
मंडळाचे अध्यक्ष विनोद मुके यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यअध्यक्ष प्रकाश पर्हाड, सचिव विशाल शिंदे, खजिनदार गणेश सोळशे, हिशेब तपासणीस साईनाथ पवार,
महीला अध्यक्षा चंपाताई पर्हाड, उपविभाग संघटीका उषाताई बलकवडे, शाखा संघटीका प्रमिला मुके, महीला आघाडी लक्ष्मी राठोड, महीला आघाडी रेशमा मुके, महीला आघाडी वंदना मुके व महीला वर्ग व पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पैठणी साडी बक्षीस देण्यात आली.

Leave a Comment

और पढ़ें