Search
Close this search box.

पावणे गावं, नवी मुंबई याठिकाणी नवरात्र उत्सव व घटस्थापना उत्साहात साजरा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लोक प्रतिनिधी किशोर लोंढे.

नवीं मुम्बई। वैष्णव देवी मित्र मंडळाच्या वतीने व श्री. विजय पाटील, शशांक पाटील, साहिल पाटील व सल्लागार दत्तात्रये दिवाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव व घटस्थापना उत्सव पावणे गावं या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात येत आहे.*
*मंडळातील सर्व पदाधिकारी याठिकाणी निस्वार्थी मनाने काम करतात. अशी माहिती अध्यक्ष साहिल पाटील, उपाध्यक्ष विशाल पाटील व सचिव कुणाल पाटील यांनी दिली.*
सोबत. *विजय पाटील, मनोज पाटील, अमित नवगिरे, सचिन नवगिरे, नितीन शिंदे, अमन खर्चे, रितीक घाणेकर, श्रीनाथ नवगिरे.*

Leave a Comment

और पढ़ें