Search
Close this search box.

वाशी येथे मुंबई विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडून.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लोक प्रतिनिधी किशोर लोंढे.

नवी मुंबई (महाराष्ट्र)। मुंबई विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणूक २०२४ कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी, नवी मुंबई येथे होत आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख श्री द्वारकानाथ भोईर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येथे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सोबत उप जिल्हा प्रमुख संतोष घोसाळकर, शहर प्रमुख पवार साहेब, माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, सतिश रामाणे व इतर ही पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकार किशोर लोंढे ८८९७५३७७८८

Leave a Comment

और पढ़ें