Search
Close this search box.

अकोले घाटघर येथील शेतकरी यांच्या साठी आमदार लहामटे शासन दरबारी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जयराम धादवड प्रतिनिधी

अ.नगर. अकोले – घाटघर येथील उदंचन प्रकल्पात बाधीत झालेल्या गरीब शेतकऱ्यांच्या संपादीत जमिनीचा मोबदला मिळणे बाबत आज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसमवेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची भेट घेऊन मागणी केली.

प्रकल्पगस्त शेतक-यांच्या मागणीनुसार घाटघर प्रकल्पग्रस्त शेतक-यांची संपादीत जमिनीच्या वाढीव मोबदल्याबाबतची मागणी 15 ते 20 वर्षापासून प्रलंबित आहे.
घाटघर हे अतिदुर्गम क्षेत्र असून सर्व शेतकरी आदिवासी आहेत. तरी कृपया प्रकल्पग्रस्त शेतक-यांना कोर्ट निकालाप्रमणे कलम-18 व कलम 28अ ची 100 टक्के रक्कम मिळणेसाठी योग्य ती कार्यवाही होणेसाठी संगमनेर प्रांत अधिकारी यांना कलम-28अ चा निवाडा तातडीने तयार करणेसाठी सुचित करण्याबाबत विनंती केली.

Leave a Comment

और पढ़ें