Search
Close this search box.

किशोर लोंढे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गणेश मूर्ती व देखावा स्पर्धा २०२४ च्या स्पर्धकांना बक्षीस वितरण समारंभ संपन्न.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लोक प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकुर.

नवी मुंबई (महाराष्ट्र)। शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत दयानंद किशोर लोंढे उत्कृष्ट गणेश मूर्ती व देखावा स्पर्धा २०२४ चे आज दिनांक २२/०९/२०२४ रोजी लाडके नवी मुंबई जिल्हा प्रमुख श्री द्वारकानाथ भोईर साहेब यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, रोख रक्कम बक्षीस, प्रशस्ती प्रत्रक व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

१) प्रथम पारितोषिक मानिक हरिराम बंडेकर.

हनुमान नगर, तुर्भे नाका, नवी मुंबई.

२) द्वितीय पारितोषिक संदीप सुभाषराव उंडे.

कोपरीगांव, नवी मुंबई.

३) तृतीय पारितोषिक प्रताप सिंगटे.

शिवशक्ती नगर, तुर्भे स्टोअर, नवी मुंबई.

उत्तेजनार्थ पारितोषिक.

१) विशाल अर्जुन अंभग.

हनुमान नगर, नवी मुंबई.

२) आकाश रामु इटकर.

तुर्भे स्टोअर, नवी मुंबई.

३) आदर्श मित्र मंडळ.

पावणे, नवी मुंबई.

सोबत उपस्थित पदाधिकारी.

दत्तात्रये बळीराम दिवाणे, प्रमोद हरिराम बंडेकर, किशोर राठोड – शाखाप्रमुख.

आकाश इटकर – उपशाखाप्रमुख.

Leave a Comment

और पढ़ें