Search
Close this search box.

सकल मराठा समाज, नवी मुंबईच्या वतीने आत्मक्लेश व अन्नत्याग उपोषण सुरू.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लोक प्रतिनिधी किशोर लोंढे.

नवी मुंबई। दिनांक २२/०९/२०२४ पासून संघर्ष योध्दा मा. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा व नवी मुंबईत सगे-सोयरे अधिसूचनेच्या झालेल्या फसवणुकीबाबत आत्मक्लेश व अन्नत्याग उपोषण सकल मराठा समाज, नवी मुंबईच्या वतीने करण्यात येत आहे.
तसेच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बेलापूर मतदार संघाचे जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे साहेब व आरपीआय नवी मुंबई जिल्हा प्रमुख श्री. सिदराम ओहोळ यांनी उपस्थित राहुन पाठिंबा दर्शविला.
या उपोषणाला नवी मुंबईतील सर्व पक्षांनी पाठिंबा दर्शविला.
पत्रकार:- किशोर लोंढे ८८७९५३८८९९.

Leave a Comment

और पढ़ें