Search
Close this search box.

पाल्याच्या वाढदिवसानिमित्त शाळेला भेट वस्तू

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : तासगाव येथील सौ रेखा राजाराम काळे बालक मंदिर शाळेतील मोठ्यागटातील पालकांनी आपल्या पाल्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र येऊन ब्लूटूथ डिव्हाईस वस्तू भेट दिली। यातून त्यांची दाखवलेली शाळेबद्दलची आपुलकी आणि त्यांच्यामध्ये असणारी एकीची भावना दिसून आली. याप्रसंगी शालाधिक्षक, मुख्याध्यापकांनी पालकांचे आभार मानले। अशा अद्यावत उपकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देणे आणखीनच सोपे होईल आणि त्यातून त्यांचा विकास साधता येईल असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले।

Leave a Comment

और पढ़ें