कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांचे स्वागत करण्यात आले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग-विवेक परब

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांचे कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने आज स्वागत करण्यात आले.
यावेळी कोकण विभागाच्या टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव तथा सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेचे सचिव सुधीर पराडकर, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे मालवण तालुकाध्यक्ष संदीप सावंत, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कुडाळ तालुका अध्यक्ष रवी माने, सावंतवाडीचे रिक्षा चालक सुहास सावंत तसेच कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते जीवन उर्फ बाळा माणगांवकर आदी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें