सिद्धेश पवार याची ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे रिपोर्टर अभिषेक व्यास.

पुणे ।  वर्ल्ड इंटरनॅशनल अँबेसिडर २०२४-२५ या मॉडलिंग स्पर्धेमध्ये भारताकडून प्रतिनिधित्व करण्यात आलेल्या सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील शिवाजीनगरचा सध्या मुंबई माझगाव येथे राहणारा सिद्धेश पवार याचे ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड झाली. त्याबद्दल त्याचे सांगली जिल्ह्यातून व कडेगांव तालुक्यातून हार्दिक अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

व्हिएतनाम येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत विविध देशातील २२ मॉडेल्सने सहभाग घेतला होता त्यात भारताच्या सिद्धेश पवार याने हा किताब जिंकण्याचा मान मिळवला.         सिद्धेशने या पूर्वी मिस्टर साऊथ एशिया २०२० चा आंतरराष्ट्रीय दर्जाचा किताब व मिस्टर ग्लोब २०२०चा मानकरी ठरला होता, तसेच वर्ल्ड एम्ब्यासिडर इंटरनॅशनल २०२४ साठी निवड झाली होती. सध्या वर्ल्ड इंटरनॅशनल अँबेसिडर २०२४-२५ या मॉडलिंग स्पर्धेमध्ये भारताकडून प्रतिनिधित्व करणार आहे.

फोटो:सिद्धेश पवार

Leave a Comment

और पढ़ें