रिपोर्ट : किशोर लोंढे
नवीं मुम्बई। सालाबादप्रमाणे यंदाही DVS इंग्रजी शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
DVS इंग्रजी शाळा ही नवी मुंबईतील शाळेमध्ये लोकप्रिय झाली आहे. येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी आज योग्य व चांगल्या ठिकाणी कार्यरत आहेत, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. अपर्णा पाटील यांनी दिली.
शाळेचे चेअरमन पाटील साहेब हे ही न चुकता या कार्यक्रमात सहभागी होतात. नवी मुंबईतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य करत राहु असे आश्वासन पाटील साहेबांनी दिले.
यावेळी मोनिका मिस, केतकी मिस, निलम मिस, निल मिस, रुपा मिस, मोनाली मिस, योगिनी मिस, पार्वती मिस, दिनेश सर, नितीन सर उपस्थित होते.
तसेच प्रकृती लोंढे,स्वरा बिरादार, मनस्वी चिकने, दशमी शेलार, श्रुती महानवर, सुष्टी मस्के, स्वरूप खांडे, रूद्र ठमके, रोनक लोंढे, अद्वितीक घाडगे यांनी छान नृत्य सादर केले.
तसेच इतरही विद्यार्थ्यांनी छान नृत्य सादर केले.