Search
Close this search box.

सुविधा महिला बचत गटाच्या अध्यक्षा प्रियंकाताई लोंढे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लोकं प्रतिनिधी किशोर लोंढे.
———————————–
सुविधा महिला बचत गटाच्या अध्यक्षा प्रियंकाताई लोंढे यांचा वाढदिवस त्यांच्या रहात्या घरी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी जेष्ठ समाजसेवक साईनाथ लोंढे, जेष्ठ समाजसेविका कुसुमताई लोंढे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप विभाग प्रमुख किशोर लोंढे, शाखाप्रमुख किशोर राठोड, प्रकृती किशोर लोंढे व दयानंद किशोर लोंढे उपस्थित होते.
सर्वांनी प्रियंकाताई लोंढे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

और पढ़ें