Search
Close this search box.

लोक प्रतिनिधी व उप विभाग प्रमुख किशोर लोंढे यांचा सत्कार करण्यात आला.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लोक प्रतिनिधी दत्तात्रये दिवाणे.

संकल्प युथ फाउंडेशन, जय भवानी मित्र मंडळ व जय भवानी महिला मित्र मंडळाच्या वतीने लोक प्रतिनिधी व उप विभाग प्रमुख श्री. किशोर लोंढे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

अध्यक्ष रामदास शिंदे,

उपाध्यक्ष यलप्पा साखरे,

सचिव राहुल कांबळे,

महीला पदाधिकारी सुप्रियाताई शिंदे व संगिता साखरे.

सदस्य:- योगेश शिंदे, सचिन बैडदगी, सुजित मोठेराव, सुमित मोठेराव, रुतिक सिरसाठ, कुणाल सिरसाठ, आकाश कांबळे, अमोल शिंदे, लाला शेख, पैगंबर शेख, आरिफ शेख, नबिलाल शेख, विकास कांबळे, हितेश भिसे, परशुराम साखरे, विष्णू समुखंराव, महेश समुखंराव उपस्थित होते.

सोबत:- शाखाप्रमुख:- प्रमोद बंडेकर व किशोर राठोड.

उप शाखाप्रमुख:- आकाश इटकर.

Leave a Comment

और पढ़ें