Search
Close this search box.

तलाठी कंठाळे यांच्या हस्ते वराड येथे ध्वजारोहन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग-विवेक परब

देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिवस देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. मालवण तालुक्यातील वराड येथील गावचे मुख्य ध्वजारोहन गावच्या तलाठ्याच्या हस्ते केला जातो.

15 ऑगस्टचा हा मान तलाठी विठ्ठल कंठाळे यांना देऊन त्यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ नागरिक, महिलां आदी उपस्थित होत्या.

Leave a Comment

और पढ़ें