Search
Close this search box.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या मुलांचा आणि बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा 7 जुलै रोजी….!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग-विवेक परब

व्हाईस ऑफ मिडीया चा उपक्रम

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पञकारीता करणाऱ्याच्या पञकाराच्या 10 वी ,12 वी पास तसेच पदवीधर, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मुलांचा सत्कार रविवार दि.7 जुलै, 2024 रोजी बॅ.नाथ पै. सभागृह, नगरपरिषद, सावंतवाडी , जि.सिंधुदुर्ग येथे आयोजित केला आहे. या मुलांच्या गुणगौरव कार्यक्रमास मुंबई येथील सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक व मोटिव्हेशन स्पीकर्स *प्रा.डाॅ. दिनेश गुप्ता सर* उपस्थित मुलांना मार्गदर्शन करणार आहेत.तसेच इतर शाळांतील 100% गुण मिळवून यश संपादन प्राप्त विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
करीअर विषयक मार्गदर्शन व विद्यार्थी पालक यांना मार्गदर्शन मोफत करण्यात येईल. त्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. ९४०४४४५०१८ समीर या नंबर वर संपर्क करावा.

Leave a Comment

और पढ़ें