राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत तासगावच्या राजनंदिनी खंडागळेला कास्य पदक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी- अतुल काळे

सांगली/तासगाव : गडहिंग्लज येथे रोलर स्केटिंग अकॅडमी यांच्या कडून खुल्या आंतरशालेय राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेचें आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत सॅनथोम स्कुल सांगलीची विद्यार्थीनी राजनंदिनी वैभव खंडागळे (तासगाव) हिने स्केटिंग प्रकार क्वाड (Quad) यामध्ये भाग घेऊन 250 मीटर अंतर पूर्ण करून कास्य पदक पटकावले. त्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिला साई स्केटिंग अकॅडमी,सांगलीचे आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक सूरज शिंदे व परवीन शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment

और पढ़ें