रिपोर्ट: किशोर लोंढे.
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृती जतन करण्याचा छोटासा प्रयत्न श्री. प्रविण म्हात्रे यांच्या माध्यमातून कोपरखैरणे येथे केला जातो.
धर्मवीर चषक २०२४ टेनिस क्रिकेट स्पर्धेचे ( टेनिस क्रिकेट चा महाकुंभ ) दरवर्षी प्रमाणे दिनांक २३ / २४ / आणि २५ डिसेंबर रोजी आयोजन भूमिपुत्र मैदान सेक्टर २३ कोपरखैरणे नवी मुंबई येथे केलेले आहे. स्पर्षेचे हे २३ वे वर्ष आहे. ८ संघ खुल्या गटातील आणि ८ संघ ग्रामीण गटातील असणार आहेत.
प्रथम क्रमांक २००००१/- रुपये आणि क्रिस्टल ट्रॉफी.
द्वितीय क्रमांक १००००१/- रुपये आणि क्रिस्टल ट्रॉफी आणि इतर आकर्षक चषक.
स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सकाळी १० वाजता पार पडला.
सिनियर पी आय औदुंबर पाटील.
जिल्हा प्रमुख श्री विठ्ठल मोरे.
जिल्हा संघटीका सौ रंजनाताई शिंत्रे.
जेष्ठ मा. नगरसेवक एम के मढवी.
तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.