लोक प्रतिनिधी किशोर लोंढे.
नवीं मुम्बई। सध्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ऐरोली मतदार संघातून श्री एम के मढवी यांची पकड मजबूत होत आहे व संपुर्ण ऐरोली मतदार संघातून जनतेला नवा चेहरा हवा असल्याचीही चर्चा रंगली आहे.
यावेळी नवीन चेहेरा व नवी मुंबई मध्ये नियोजित बदल व विकासाच्या दृष्टीने श्री एम के मढवी यांना यावेळी जनता जनार्दन विजयी करेल अशी चर्चा संपुर्ण ऐरोली मतदार संघातून होत आहे. त्यामुळे विरोधकांना घाम फुटला आहे.
तरी येणाऱ्या २३ नोव्हेंबर २०२४ रोजी चित्र स्पष्ट होईल.