Search
Close this search box.

डिव्हिएस इंग्लिश स्कूल, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लोक प्रतिनिधी किशोर लोंढे

डिव्हिएस इंग्लिश स्कूल, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.
डिव्हिएस इंग्लिश स्कूल, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सर्व शिक्षकांनी प्रतिज्ञा घेतली व आम्ही येणार्या निवडणूकी मध्ये निष्पक्ष पणे व योग्य उमेदवाराला मतदान करु, तसेच मुलांच्या व शाळांच्या भविष्याचा विचार करणार्या उमेदवाराला मतदान करु अशी प्रतिज्ञा घेतली.
प्रिंसिपल व इतर सर्व शिक्षकांनी प्रतिज्ञा घेतली.

Leave a Comment

और पढ़ें