Search
Close this search box.

वाशी येथे कोपरगावचा यांश सुबोध भोईर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वाशी येथे कोपरगावचा यांश सुबोध भोईर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.

लोक प्रतिनिधी किशोर लोंढे

दिनांक २२/०९/२०२४ रोजी कोपरी गावची आन बान शान श्री. सुबोध भोईर व रुपाली सुबोध भोईर यांच्या मुलाचा (कोपरगावचा राजकुमार यांश) वाढदिवस वाशी फेंटसीया बिझनेस पार्क येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.


प्रमुख पाहुणे नवी मुंबईतील युवकांचा बुलंद आवाज श्री. वैभव नाईक साहेब यांनी देखील वाढदिवसी उपस्थित राहुन यांश यांस वाढदिवसाच्या व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


तसेच मोठें बंधु नंदु भोईर, विजय पाटील, प्रसाद पाटील, अजय पाटील, दत्तात्रये दिवाणे, प्रमोद बंडेकर, किशोर राठोड, आकाश इटकर व इतर मित्र मंडळी उपस्थित होते.
पत्रकार किशोर लोंढे ८८७९५३७७८८.

Leave a Comment

और पढ़ें