Search
Close this search box.

आदि-करण धमाल दांडिया सार्वजनिक नवरात्रौत्सव व घटस्थापना

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लोक प्रतिनिधी किशोर लोंढे.
————————————
नवीं मुम्बई। सालाबादप्रमाणे यंदाही ऐरोली सेक्टर ८-ए येथे करण मित्र मंडळ आयोजित आदि-करण धमाल दांडिया सार्वजनिक नवरात्रीच्या व घटस्थापनेच्या पवित्र दिवशी, हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांनी अवश्य उपस्थित
दिनांक:- गुरुवार, ३ ऑक्टोबर २०२४
नागरिक, शिवसैनिक,युवा शिवसैनिक,महिला आघाडी व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्वांना निमंत्रण देण्यात आले.
निमंत्रक:-
एम के मढवी साहेब,
सौ. विनयाताई एम के मढवी,
करण एम के मढवी साहेब,
सौ. तेजश्रीताई करणं मढवी.

Leave a Comment

और पढ़ें