सिंधुदुर्ग-विवेक परब
ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी आज मालवण येथे राजकोट किल्ल्यावर पुतळा दुर्घटना या ठिकाणी संघटनेच्या वतीने पाहणी केली।
त्यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, जिल्हा सचिव अर्जुन परब, जिल्हा महिला संघटक सौ. मिनल पार्टे, मालवण तालुका संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद कांडरकर, निरीक्षक संदेश पाठक, खजिनदार संग्रामसिंह पवार सर, महिला संघटक मुक्ता रजपूत, जनसंपर्क अधिकारी रोहीत हडकर सदस्य आचरेकर, ढोलम काका उपस्थित होते।