WhatsApp Image 2026-08-14 at 8.40.49 P
WhatsApp Image 2026-08-14 at 8.40.49 PM
WhatsApp Image 2026-08-14 at 8.40.48 PM
WhatsApp Image 2026-08-14 at 8.40.51 P
WhatsApp Image 2026-08-14 at 8.40.51 PM
WhatsApp Image 2026-08-14 at 8.40.50
WhatsApp Image 2026-08-14 at 8.40.50 PM

आहील्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजुर ग्रामपंचायत च्या लोकनियुक्त सरपंच भ्रष्टाचार च्या आरोपा मुळे नाशिक विभागीय आयुक्त यांनी केले अपात्र.

*आहील्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजुर ग्रामपंचायत च्या लोकनियुक्त सरपंच भ्रष्टाचार च्या आरोपा मुळे नाशिक विभागीय आयुक्त यांनी केले अपात्र.*

 

सतोष मुतडक प्रतिनिधी

 

राजुर प्रतिनिधी – गेल्या अनेक दिवसापासून राजुर गावाच्या सरपंच सौ. पुष्पा निगळे भ्रष्टाचाराच्या आरोपात सापडल्या असताना त्यांच्या विरोधात मा. नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीनुसार विभागीय आयुक्त यांनी गेल्या अनेक दिवसापासून त्यांची चौकशी सुरू केली होती. सदर चौकशी दरम्यान त्यांचा ग्रामपंचायत कारभारामध्ये अनियमितता दिसत गेली व अनेक विकास कामे हे कागदावरच होती चौकशी दरम्यान आढळले मा. विभागीय आयुक्त यांनी अ.नगर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फतही चौकशीचे अहवाल मागविले होते या अहवालातून ही निगळे या दोषी आढळत गेल्या. त्यात वेळोवेळी शासनाच्या आदेशानुसार ग्रामसभा न घेणे मागितलेला ग्रामपंचायत अहवाल वेळेत न पोहोचवणे अशा अनेक बाबींमुळे त्या अडचणीत आल्या.

 

त्यामुळे आज रोजी मा. नाशिक विभागीय आयुक्त यांनी ग्रामपंचायत अधिनियम प्रमाणे दोषी आढळलेल्या सौ पुष्पा निगळे यांना काढून टाकण्याचा आदेश दिला आहे

Leave a Comment