सन्माननीय मुख्यमंत्री साहेब जेवढी ताकद आपण महाराष्ट्रात गुटखा बंदी वर लावत आहात तेवढी

प्रतिनिधी – सन्माननीय मुख्यमंत्री साहेब जेवढी ताकद आपण महाराष्ट्रात गुटखा बंदी वर लावत आहात तेवढी ताकत देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यात गुटख्याच्या असंख्य कंपन्या आहेत आणि त्या गुजरात मधूनच आख्या देशात गुटखा पसरतो त्यामुळे थोडीशी ताकद पंतप्रधानांना त्यांच्या राज्यातील व संपूर्ण देशातील गुटखा बंद करण्यावर लावा अन्यथा आपला जोर फक्त महाराष्ट्रातच दाखवू नका. कारण महाराष्ट्रातील एक लाख तरुणांचा रोजगार बुडायला लागलेला आहे. जर तुमचे भाजप सरकार संपूर्ण देशात गुटखाबंदी कायदा आणत नाही आणि तो लागू करत नाही तोपर्यंत नुसत्या महाराष्ट्रात आपली ताकद दाखवणे बंद करा अन्यथा या महाराष्ट्रातील जनता कशी उत्तर द्यायचे हे आपण चांगले जाणून आहे लक्षात ठेवा.

 

जर येत्या पंधरा दिवसात संपूर्ण देशात गुटखाबंदी कायदा लागू न केल्यास महाराष्ट्रातही सर्व व्यावसायिक सर्रासपणे गुटका विकतील याची आपण स्वतः नोंद घ्यावी.

 

राजेंद्र वाघ

मुख्य प्रशासक महाराष्ट्र राज्य.

संयुक्त राष्ट्रीय अध्यक्ष भारत.

भारतीय मीडिया फाउंडेशन नॅशनल दिल्ली.

Leave a Comment