लोक प्रतिनिधी किशोर लोंढे.
नवीं मुम्बई (महाराष्ट्र)। विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून ज्ञानविकास संस्थेच्या डी. व्ही. एस इंग्लिश स्कूल, सेक्टर १७, कोपरखैरणे, नवी मुंबई दरवर्षी प्रमाणे यंदाही दिनांक २०/०९/२०२४ रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
स्वता मुख्याध्यापिका डॉ अपर्णा पाटील यांनी मुलानं बरोबर मुख्य सहभाग घेतला.
तसेच गुर्मीत मिस, सुप्रिया मिस व पालकांनी देखील सहभाग घेतला.
*ते जगतील तर आपण जगु* हे महत्व देखील मुख्याध्यापिका यांनी उपस्थित मुलांना व पालकांना सांगितले.
पत्रकार किशोर लोंढे ८८७९५३७७८८.