Search
Close this search box.

महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रिपोर्ट: राजेंद्र एकनाथ बाघ

महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

*(एक लाभ असताना दुसरा लाभ मिळणार नाही)*

*या योजनेचा लाभ खरे पाहता ज्या माता-भगिनी याआधी कुठल्याही ही सरकारी योजनेचा लाभ घेत असतील. अशा महिलांनी कृपया अर्ज करू नये. कारण राज्य शासनाने एक लाभ असताना, दुसरा लाभ मिळणार नाही. असा जीआर पारित केलेला आहे. परंतु अर्धवट माहिती असल्याकारणाने सर्वच माता-भगिनी या योजनेचा लाभ मिळावा, म्हणून अर्ज करताय. परंतु हा अर्ज करताना यासाठी येणारा त्यांचा खर्च व्यर्थ जाऊ शकतो. म्हणूनच संजय गांधी निराधार योजना. श्रावणबाळ योजना. व विविध सरकारी योजना. या योजनेचा लाभ ज्या माता-भगिनी घेत असतील अशा माता-भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतर ही त्या महिलांना कुठल्याही प्रकारे या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.*

*म्हणून ज्या महिला कुठल्याही सरकारी योजनेत नसतील, अशाच माता-भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरावा.*

*लाभार्थी माता-भगिनींनी हा फॉर्म भरल्यानंतर त्यांनी कागदपत्रांसाठी केलेला खर्च हा व्यर्थ जाऊ शकतो.*

*भारतीय मीडिया फाउंडेशन महाराष्ट्र*
*प्रदेशाध्यक्ष -: श्री सचिन सुरेश मुतडक*
*9762193493*

Leave a Comment

और पढ़ें